*हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फासावर लटकवा*
*समता सैनिक दलची पंतप्रधा
न आणी राष्ट्रपतीकडे निवेदनातून मागणी*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना –हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या आंबेडकरी तरूणीवर जो अमानुष उच्चवर्णीयानी जो बलात्कार करूनही न थांबता तिची चिभ .कापली मणका तोळून बेधडकपणे मारहाण करून येथील पोलीस प्रशासन बेकायदेशीर पुरावे नष्टप्राय जाळून घेतले याअंतर्गत आपण महामहिम राष्ट्रपती महोदय, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे मा. तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय, कोरपना जि चंद्रपूर
उत्तर प्रदेशात हाथरस येथे आंबेडकरी समाजातील मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी तेथील उच्चवर्णिय शासकीय पदाधिकारी व अधिकारी यांनी पदाचा गैरवापर यांस समान दोषी ठरवून कठोर शिक्षा करण्यात यावी.
समता सैनिक दल, शाखा गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर महाराष्ट्र तर्फे अशोककुमार उमरे, ईश्वर पडवेकर, खुशाल मेश्राम, प्रभाकर खाडे व खालील सह्या करणारे कार्यकर्ते. नुकत्याच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आपल्या भगिनींवर बलात्कार करून आपल्या अमानुष कृत्यांची वाच्यता होऊ नये म्हणून आमच्या भगिनीची जिभ तोडून पाठीचा कणा तोडून पुरावे व आई- वडील, नातेवाईकांच्या गैरहजेरीत दहन करून नष्ट करण्यात आले. सरकार कोणतेही असो, दिवसेंदिवस रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते व समाज बांधवांवर अनन्वित अन्याय अत्याचार होत आहेत. ह्याचे कारण अत्याचार करणारे व कायदा आणि सुव्यवस्था राबविणारे एकच उच्चवर्णिय असल्याने न्यायाची बाजू न घेता आपल्या समाज बांधवांना वाचविले जात आहे.
असे उच्चवर्णिय जनावरांनी माणूसकीला काळीमा फासणारे केलेले कृत्ये लपविण्यासाठी पक्षपाती उच्चवर्णिय हरामखोर अधिका-यांनी केलेल्या लाजीरवाणा कृत्यांला साथ देऊन पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय बळासहित समर्थन दिले. याचा तिव्र निषेध करून संबंधित अपराधी व पुरावे नष्ट करणारे अधिकारी आणि ज्यांच्या बळावर मनूवादी गुन्हेगारी कृत्यास प्रोत्साहन मिळते असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या समान दोषींना एकाच गुन्ह्याखाली तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने कार्यवाही करून जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींवर कठोर शिक्षा करण्यात यावी.
या हेतूने आमच्या समाजातील अन्याय होतांना दिसत असल्याने दिनांक : ०५.१०.२०२० ला सदर
आपले विनित. अशोककुमार उमरे . ईश्वर पडवेकर . खुशाल मेश्राम. प्रभाकर खाडे .गौतम धोटे .
आशीष नामेवार. शिलाबाई गौतम धोटे, कु. सांची अशोककुमार उमरे , कु. क्षितिजा ईश्वर पडवेकर ९. उज्वला प्रभाकर खाडे . किशोर पांडुरंग सातपुते . दौलत आनंदराव हस्तक .रमेश पांडुरंग घुमे अनिल बापूजी खाडे . जयसेन नगराळे . डी. डी. चांदेकर . पी. बी. बेंडले आदी सह बौद्ध आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील बहुतांश यावेळी
उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज