Breaking News

*प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या*

*प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या*

 

वरोरा प्रतिनिधी – मूजम्मील शेख

वरोरा:-शहरातील जिजामाता वार्ड येथे असलेल्या साई मंगल कार्यालयात समोर आज सकाळी 9.30 च्या दरम्यानयुवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली मयूर रवी माळवे वय 19 वर्ष असे युवकाचे नाव आहे ,या युवकाचे वार्डात राहणाऱ्या युवतीसोबत प्रेम होते आज दोघांमध्ये भांडण झाल्याचे बोलले जात आहे ,युवकाने राहत्या घरी गळ फास घेऊन आत्महत्या केली सदर तपास वरोरा पोलीस करीत आहे

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …