Breaking News

*राष्ट्रवादीचे गोपाल खंडाते यांचा माजी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत भाजपात प्रवेश*

*राष्ट्रवादीचे गोपाल खंडाते यांचा माजी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत भाजपात प्रवेश*

नरखेड़ तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़- आज केन्द्र भाजपा सरकार ची सत्ता ही बहुमताने सलग आपल्या कामातुन भारत देशाला विकास पथावर पोहचवित आहे.यांच्या चांगला परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे काही दिग्गज नेते हे भाजपा सत्ताधारी या पक्षात प्रवेश करत आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे माजी जिल्हापरिषद सदस्य भिष्णुर सर्कलचे गोपालराव रतिरामजी खंडाते यांनी आज माजीपालक मंत्री व प्रदेश महामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे उपस्थितीत जिल्हा भाजपा कार्यालयात प्रवेश घेतला ,त्यांचे पक्षाचा दुपट्टा देऊन बावनकुळे साहेबांनी स्वागत केले,या वेळी प्रामुख्याने डॉ उपेंद्रजी कोठेकर विदर्भ संघटन महामंत्री ,अनिलजी सोले आमदार, गिरीशजी व्यास आमदार,अरविंदजी गजभिये,प्रवीण दटके,चरणसिहजी ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष,उकेशबाबू चौहान जिल्हा उपाध्यक्ष, किशोरजी रेवतकर,जिल्हा महामंत्री, अजयजी बोढारे जिल्हा महामंत्री,श्यामराव बारई,जिल्हा महामंत्री सहकार आघाडी, सुनील कोरडे तालुका अध्यक्ष, महेंद्र देवघरे यांची उपस्थिती होती.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …