Breaking News

*अखिल भारतीय विमुक्ति एवम् घुमंतू जनजाति वेलफेयर संघ कडून विविध मागण्या* *उपविभागीय अधिकारीना निवेदन सादर केले*

*अखिल भारतीय विमुक्ति एवम् घुमंतू जनजाति वेलफेयर संघ कडून विविध मागण्या*

 

*उपविभागीय अधिकारीना निवेदन सादर केले*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा- अखिल भारतीय विमुक्ति जाती भटक्या जमाती वेलफेयर संघ दिल्ली.शाखा महाराष्ट्र तालुका वरोरा निवेदन केले कि, महाज्योती आर्थिक महामंडल बचाव कृषि समिति नागपुर द्वारे विमुक्ति भटक्या जमाती व ओ बी सी व एस बी सी समजाच्या विक्रमासाठी महाराष्ट्र शासनानी गठीत केलेल्या महाज्योती आर्थिक महामंडल संदर्भऻत विविध मगण्या घेउन ढोल बजाओ आंदोलन दि ६/१०/२० रोजी करून सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हऻ अधिकारी व उपविभगीय अधिकारी मार्फत सरकरला निवेदन सादर करन्यात आले.

विविध मागण्या
१) महाज्योति मधे अशासकीय सदस्य पदी भटक्या विमुक्ताना प्रतिनिधित्व देन्यात यावें.

२) रज्यशासनाने सारथी आणि मराठा समजाचे संभधित संस्थेंला ज्या प्रमाने १२१० कोटि रू दिले त्याच धर्तिवर महाज्योती साठी २५०० कोटि रुपयाचा निधि द्यावा.

३)भटके विमुक्त बारा बलूतेदार ओ. बी. सी. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ति योजने साठी १२०० कोटी रूपये वस्तीघृह निर्वाह भत्त्यासाठी १६० कोटि रूपये त्वरित जाहिर करण्यात यावे.

४) भटक्या विमुक्त बारा बलुतेदार समजाला क्रिमिलियर मधुन वगळण्यात यावे.

५) ओ. बी. सी समाजाची जातिगत जनगणना करण्यात यावी.

६) सर्व योजना प्रशिक्षण,फेलेशिप , त्वरित सुरु करण्यात यावे.

७) क्रीमीलेयर मर्यादा १५ लाख करण्यात यावी.

८) २५ सेप्टेंबर २०२० रोजी नुसार केवळ धनगर समजासाठी लागू केलेल्या योजना महज्योती तिल सर्व घटकाना त्वरित लागू कराव्यात.

९) महज्योति संस्थे मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयं रोजगार प्रशिक्षण, स्वयं रोजगारा साठी निधि उपलब्ध करून देणे.

१०) ओ. बी .सी विद्यांसाथी असलेल्या डॉ आंबेडकर मैट्रिक पूर्व योजनेला गति देऊंन विद्यार्थियांना सन २०२०-२१ ची शिष्यवृती देन्यात यावे.

जर मगन्या पूर्ण झाले नाही तर आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विमुक्ति वेलफेयर संघाने केले आहे, हा निवेदन उपविभगिय अधिकारी मार्फत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, व मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेब याना देण्यात आले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …