Breaking News

*नवनिर्मित पुल गेला पाण्यात* *ठेकेदारावर निष्कु्ष्ठ दर्जाचे बाधकामाचे आरोप*

*नवनिर्मित पुल गेला पाण्यात*

*ठेकेदारावर निष्कु्ष्ठ दर्जाचे बाधकामाचे आरोप*

*विशेष प्रतिनिधी पाटनसावंगी*

सावनेर – तालुक्यात काल झालेल्या पावसामुळे व ठेकेदाराच्या लापरवाही व निकृष्ट दर्जाचे पाटणसावंगी ते बाबुळखेडा रोडचे व पुलाचे निष्कु्ष्ठ बांधकामामुळे चक्क पुलच वाहुन गेला . ह्या सर्व गोष्टीला पाटबधारे अधिकारी , ठेकेदार , इजींनिअर व जनप्रतिनिधी जबाबदार या सर्वावर कार्यवाहीची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे . अन्याथा ग्रामवासीयांनी आंदोलनाची चेतवनी दिली आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …