Breaking News

*आर्वी तालुक्यातील प्रमुख लोकांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश*

*आर्वी तालुक्यातील प्रमुख लोकांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे
आर्वी- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष आर्वी नगरपालिका ची निवडणूक चे लक्ष ठेऊन आर्वी शहरात व तालुक्यात आपले दिवसेंदिवस संघटन मजबूत करीत आहें.
काही युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख कार्यकर्तानी पक्षाला सोडून
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनुसार व विधिमंडळ पक्ष नेते मा.आ.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात नरेंद्रभाऊ राऊत,रवींद्रभाऊ खंडाते,तिलक दाभने,किसनाजी पांडे,पुंडलिकराव पेदाम, सुधीरभाऊ गोडसे,साहेबराव अंबाडरे,राजुभाऊ चोपण, हरिभाऊ चोपण,अमोल चावरे,दिगंबरराव पवार,संतोषराव वाघाडे, गणेशराव राऊत,यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.

मा.बबनसिंग चंदेल (माजी पो.अधिकारी),सामजिक न्याय विभाग प्रमुख पदी नियुक्ती ,मा. संजयभाऊ कांबळे
राष्ट्रवादी कॉग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
*मा.श्री. नरेशभाऊ राऊत*
राष्ट्रवादी कॉग्रेस सेवादल शहर अध्यक्ष पदी नियुक्ती
यांच्या प्रमुख उपस्तीथी
*गोपालभाऊ मरसकोल्हे* (राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष )
*अनंतभाऊ झाडे*
(राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा सचिव )
*व्रुषभ सुनीलराव निस्ताने*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष )
*शिरीषभाऊ काळे*
राष्ट्रवादी कॉग्रेस जेष्ठ नेते
*श्रीकृष्णराव बोंबडे*
राष्ट्रवादी कॉग्रेस जेष्ठ नेते
*नितीनभाऊ आष्टीकर*
(राष्ट्रवादी कॉग्रेस आर्वी तालुका अध्यक्ष )
*सचिन येलेकर*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी शहर अध्यक्ष )
*विनय इंगळे*
(राष्ट्रवादी कॉग्रेस ग्रंथालय सेल वर्धा जिल्हा अध्यक्ष )
*शरद ताजनेकर*
(राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेल शहर अध्यक्ष )
*शोभाभाई कानफाडे*
(राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आर्वी तालुका अध्यक्ष )
*सार्थक करंडे*
(राष्ट्रवादी विध्यार्थी कॉग्रेस आर्वी तालुका अध्यक्ष )
*सिध्दार्थ कानफाडे*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी तालुका अध्यक्ष )
*स्वप्नील बोबडे*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी शहर अध्यक्ष )
*पक्ष प्रवेश व पदभार नियुक्ती सोहळा संपन्न झाल.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …