*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया तर्फे “कु.आद्या गगन ढूंढेले” यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
*कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..
अपणास वाढदिवसा
निमित्त स्नेह शुभेच्छा !!*

*शांतप्रिय, हुशार ,सदा हसमुख,शिस्त प्रिय, सुस्वभावी,शांत*

💐 *कु. आद्या गगन ढूंढेले* 💐
यांना
*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया व मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*

*“सुदिनं सुदिनं जन्म दिनं तव भव तू मंगलम जन्म दिनं चिरंजीव कुरु पुण्य वर्धनम चिरंजीव कुरु कीर्ति वर्धनम विजयी भव सर्वत्र सर्वदा जगती भव तू तव सुयशोगानम सुदिनं सुदिनं जन्म दिनं”*
*जीवेत शरदः शतम*
*किर्तीमान भाव्….*
*यशस्वी भव्…*

*शुभेच्छुक*
*दादा,दादा,मंम्मी,पप्पा एंव डॉ. गुंजन ढुंढेले, डॉ. तनू और बुआ दिक्षा व समस्त ढूंढेले परिवार*

सौजन्य सुखकर्ता आर्थोपेडिक क्लिनिक सावनेर

 *आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं…

 वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…*
– *मुख्य संपादक किशोर ढूंढेले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …