Breaking News

*उधारीचे पैसे मंगितल्या वर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला* *एक आरोपी अटकेत तर एक आरोपी फरार*

*उधारीचे पैसे मंगितल्या वर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला*

*एक आरोपी अटकेत तर एक आरोपी फरार*

वरोरा प्रतीनिधि  – मुज्जमिल शेख व जुबेर शेख

वरोरा-  दिनांक 10 ऑक्टोबर ला रात्री 9 च्या दरम्यान गोलू पेंदोर (20) कॉलरी वॉर्ड हा व्यक्ती विक्की ढोबरे(22) रा.कॉलरी वॉर्ड वरोरा कडे उधार असलेले 4000 रुपये परत मागण्यांसाठी गेला असता आरोपी विक्की ढोबरे ,सचिन ढोबरे यांनी गोलू पेंदोर याच्याशी बाचाबाची केली असता आरोपीचा लहान भाऊ विक्की ढोबरे याने धारदार शस्त्राने गोलू पेंदोर वर हल्ला केला.याप्रकरणी तक्रार दाखल केली असता आरोपी सचिन याला पोलिसानी अटक केली व विक्की ढोबरे हा आरोपी फरार आहे.या आरोपीवर आय पी सी कलम 326,34 दाखल करण्यात आली .अटक झालेल्या आरोपीला 13 ऑक्टोबर पर्यंत पी सी आर देण्यात आला आहे. पुलिस अधीक्षक उमेश पाटिल मार्गदर्शनात पुलिस उपनिरीक्षक नीलेश चौवरे पुढ़िल तपास करत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …