Breaking News

*६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ” पंचभाई परीवार ” तर्फे हार्दिक शुभेच्छा! *

आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला,

या मातीने उद्धारिले साऱ्या मानव जातीला

तथागताच्या मधूर वाणी

धम्म शिक्षेची किती स्तुती

शरण ले सम्राट अशोक

भीमरावजी आंबेडकर

स्विकारला विश्व शांतीचा पथ

भीमरायाने ओढीला धम्माचा रथ

६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

* शुभेच्छुक *

* तानसी अभंग पंचभाई *

* जिवल अभंग पंचभाई *

* सौ.सुनिता अभंग पंचभाई *

व पंचभाई परीवार कडून हार्दिक शुभेच्छा

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …