Breaking News

*ओबीसी समाजाची जाति निहाय जनगणना करण्यात यावी* *नागपुर जिल्हाधिकारी यांना निवेदन*

*ओबीसी समाजाची जाति निहाय जनगणना करण्यात यावी – नयना झाडे*

*नागपुर जिल्हाधिकारी यांना निवेदन*

नागपुर विशेष प्रतिनिधि

नागपुर ःदि.15 -10-20 रोजी , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी, नागपूर विभाग यांच्या वतीने, नागपूर मा.उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात, ओबीसी समाजाची जाति निहाय जनगणना करण्यात यावी, ही प्रमुख मागणी करण्यात आली, यावेळी, प्रमुख उपस्थित, नयना संजय झाडे, माजी नगरसेविका, अध्यक्ष नागपूर विभागीय, प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी,तसेच पदाधिकारी, मीनाताई लेंडे, मनीषा झाडे, सुवर्णा बालपांडे, धनश्री ताई चुलबुले, मेहर ताई उपस्थित होत्या.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …