Breaking News

*शेताच्या बाजूला म्हणजेच आर्वी पुलगाव रोडवर उघडयावर असलेली अवैध मांस बंद करण्यात यावी* *शेत हे ग्रामपंचायत बाजारवाडा हद्दीमध्ये येते*

*शेताच्या बाजूला म्हणजेच आर्वी पुलगाव रोडवर उघडयावर असलेली अवैध मांस बंद करण्यात यावी*

*शेत हे ग्रामपंचायत बाजारवाडा हद्दीमध्ये येते*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे

आर्वीपुलगांव रोडवर आहे सदर शेताच्या बाजूने बाजारातील काही व्यावासिकानी मटण चिकन विकीची दुकाने सुरू केली असून घाण पंख आतडी व इतर अवयव हे सदर व्यावसिक आमच्या धुरासी किंवा पुलाजवळ टाकतात त्यामुळे आमच्या शेतात घाण वास सुरू असुन व डुक्कराच कुत्र्याचा व इतर जंगली प्राण्यांच्या त्रास वाढलेला आहे. या शेतामध्ये शेतमजूर येणास नकार देत आहे. सदर दुकानदारानी रस्त्यावर अतिक्रमण करून मटन चिकन असल्यामुळे त्या ठिकाणी गाहकाची वाहने रस्त्यावर उभी राहत असून भविष्यात अपघात होनाची शक्यता आहे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष्य दयावे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …