Breaking News

*गर्भवती महिलेचा मृत्यू* *हुडकी गावातील घटना*

*गर्भवती महिलेचा मृत्यू*


*हुडकी गावातील घटना*

 

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – तालुक्यातील चिनोरा(हुडकी) गावातील 20 वर्षीय विवाहित महिला स्नेहल राऊत महिला 3 महिन्याची गर्भवती होती .
सकाळी 7 वाजता ब्रश करताना ही बाथरूम मध्ये घसरून पडली असता तिला त्रास जाणवू लागल्याने तिला अशा वर्कर शिल्पा सोनटक्के यांनी तिला ऑटो ने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यासाठी आणताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मृतदेहाचा पी एम झाला असून बातमी लिहे पर्यंत पी एम रिपोर्ट यायचा होता.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …