*युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

नरखेड प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड – येथील घटना स्थानिक पोलिस चौकी हद्दीतील एका २५ वर्षी युवकांने घराबाजुच्या गायीच्या गोठ्यात दि.२१ बुधवारला गळफास घेउन आत्महत्या केलेल्याची घटना मोवाड येथे घटली आत्महत्याचे कारण कडु शकले नाही.मात्र युवकाच्या आत्महत्यामुळे शहरात सर्वात्र हळहळ व्यक्त करणेत येत आहे.
घटनेचे सविस्तर वत्त असे की मोवाड येथील रहिवासी शिवम पाटणे हा दैनिक मोलमजुरीचे काम करून आपल्या आई वडीलांना हातभार लावत होता.वास्तविकता तो घटनेच्या दोन-तीन दिवसापासून अस्वस्थ राहून कोणासोबत ही न बोलता एकांतात वासात राहत होता घटनेच्या दिवशी तो सायंकाळी ४ वाजता च्या दरम्यान एकटाच घरी हजर होता.त्यानंतर ४:४५ च्या दरम्यान गावातील गायीचे गोहण राणातून चरुन आले असता मूत्यकाचे वडील प्रभाकर पाटणे हे आपल्या घरची गाय बंधणे करीता शेजारी गोठ्यात कडे गेले असता गोठ्याच्या छताला असलेल्या लोखंडी रोडला चिघाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकत असले अवस्थेत दिसला तो हातपाय हलवत होता ते दूष्य बघून लगेच मुत्यकाच्या वडीलाने धावत जाऊन त्यांच्या गळफास सोडवून त्याला जमीन वर ठेवले तेव्हा त्याने हालचाल करणे कायमचे बंद केले होते. मुत्यकाच्या वडीलाने लगेच मोवाड पोलीस चौकी गाठुन घटनेची माहिती दिली असता मोवाड पोलीसने तात्काळ शिवमला प्राथमिक आरोग्य केन्द्रात तपासणी करणेस नेले असता तेथील डॉक्टरानी त्याला मुत्य घोषीत केले म् शिवमच्या वडीलाच्या तक्रारी नुसार या प्रकरणी मोवाड पोलिसांनी आकस्मिक मुत्युची नोंद केली मात्र घटने गाभिंरय कडु शकले नाही पुढील तपास नरखेड पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार हरीष सरोदे सह.मोवाड चौकीचे पोलीस जमादार शैलेश डोंगरदिवे,ना,पो.शी.निलेश खरडे.ना.पो.शी.हेमत बाभुळकर,होमगार्ड सागर सेंबेकर,पवन चाफेकर हे करीत आहे मात्र मुत्य शिवमच्या आत्महत्याने मोवाड परीसरात सर्वत्र सत्र हळहळ करण्यात येत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज