Breaking News

*नियमांचा सन्मान करणारे उपाशी, नियमांना लाथा घालणारे तुपाशी*

*नियमांचा सन्मान करणारे उपाशी, नियमांना लाथा घालणारे तुपाशी*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे

आर्वी :दिनांक 23 रोज शुक्रवारी आर्वी येथील संजय नगर येथे तय्यार केलेल्या मटण मार्केटयेथील, मटण, चिकन, मासोळी, विक्रेते दुकानदार उपविभागीय कार्यालयावर धडकले,100 वर्षा पेक्षा ही जून ब्रिटिश काळातील इंदिरा चौकातील मटण मार्केट आर्वी शहरातील नागरिकांना तेथील मास विक्रीमुळे त्रास होत असल्याच बोलल्या मुळे कोणताही विचार न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेत सर्व विक्रेते एका जागी व्यवसाय करेल या शासन -प्रशासनातल्या लोकांनी दिलेल्या इतक्या शब्दावर विश्वास ठेऊन आर्वी येथील मटण, चिकन, मासोळी विक्रेते संजय नगर येथे स्थलांतरीत मटण मार्केट मध्ये व्यवसाया साठी गेलेत खरी पण त्यांचा विश्वास आज त्याच्यावर आलेल्या उपासमारीच कारण बनताना दिसत आहेहयाच विषयाला अनुसरून मागील अनेक महिन्यांन पासून आर्वी येथील मटण मार्केट दुकानदार आर्वी शहरातील आजू बाजूला उघळ्यावर लागणारी मास विक्री ची दुकान बंद करण्याची मागणी करत आहे परंतु शासन प्रशासना द्वारा दखल न घेतल्याने आज युवा स्वाभिमान चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचे नेतृत्वात सर्व दुकानदारांनी उघळ्यावर लागणारी दुकान बंद करण्याबात खालील आशयाच निवेदन दिल शासन प्रशासना कळे दादा मागण्यासाठी गेलेल्या पीडित दुकानदारच न ऐकता मुख्याधिकारी, गटविकास अधिकाऱ्याकडे पाठवतात तर, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच काम असल्याच सांगतात प्रत्येक अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचा काम सध्या सुरु असल्यामुळे मटण चिकन मासोळी विक्रेते प्रचंड संतापले असून तातडीने कार्यवाही न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची भूमिका घेतली जाईल असं उपविभागीय कार्यलयात उपविभागीय अधिकारी दौऱ्यावर असल्या कारणाने निवेदन स्वीकारनारे नायब तहसीलदार हूड साहेब यांना सांगितले ह्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदन देताना प्रशांत खांडेकर, गणेश लोहे शैलेश लोहे, संजय डोईफोडे, दिलीपराव सदाफडे, संजय सदाफडे, श्रावण सदाफडे, गजानन डोळस, संदीप डोईफोडे, अकबर बेग जमाल बेग, भीमराव मारबते, इम्रान अकील खान, सचिन लसनकर, दादाराव भोयर, अक्षय माहोरे,शैलेश लोहे,, दिलीपराव सदाफडे, संजय सदाफडे, श्रावण सदाफडे, गजानन डोळस, संदीप डोईफोडे, अकबर बेग जमाल बेग, भीमराव मारबते, इम्रान अकील खान, सचिन लसनकर, दादाराव भोयर, अक्षय माहोरे, व शेकडो दुकानदार उपस्थित होते शेकडो दुकानदार उपस्थित होते

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …