Breaking News

*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे AGIPL कंपण्यासमोर ठिय्या आंदोलन*

*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे AGIPL कंपण्यासमोर ठिय्या आंदोलन*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – तालुक्यातील शेंबळ येथे असलेल्या AGIPL कंपनी मध्ये स्थानिकाना रोजगार देण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना वारंवार निवेदन देण्यात आले होते परंत कंपनी कडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.महाराष्ट्रातील कोणत्याही भागात असलेल्या कंपनी मध्ये 80 %स्थानिक कामगारांना काम देण्याचा जी आर असताना देखील या कंपनीने परप्रांतीय कामगारांचा भरना केला आहे .त्यामुळे स्थानिक सुशिक्षित युवक मात्र बेरोजगार झाले आहेत.याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तर्फे आज 24 ऑक्टोबर 2020 रोजी AGIPL कंपनी शेंबळ कॅम्प च्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे .

या आंदोलनाचे नेतृत्व मुज्जमिल शेख ,जिल्हा महासचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस,रंजनताई पारशिवे ,विदर्भ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,सुशीलताई तेलमोरे तालुकाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस, अर्चनाताई वाटकर,मनिषाताई सावसागडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …