Breaking News

*वरोरा तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या* *दसर्याच्या पूर्वसंध्येला दोन आत्महत्या*

*वरोरा तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या*

*दसर्याच्या पूर्वसंध्येला दोन आत्महत्या*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – तालुक्यातील माढेळी या भागातील दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दोन वेगवेगळ्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्या.लॉकडाउन मुळे बेरीजगारीला तोंड देत आर्थिक अडचणीचा सामना करत ग्रामीण भागातील नागरिक जगत आहे.हाताला काम नाही खिशात पैसा नाही व प्रपंचाचे वाढते ओझे अश्यातच पाझुर्णी गावातील तरुण सुभाष अरुण मसाळकर(22) याने काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली .कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने जबाबदारीच्या ओझ्याखाली मानसिक तणावात येऊन आत्महत्या केली.सुभाष मागे कुटूंबात वडील, आई व लहान भाऊ आहे.

दुसरी घटना माढेळी गावातील रहिवासी असलेल्या अशोक मारोती डांबरे(55) त्यांनी बेरोजगारी ,कामधंदे बंद असल्याने आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केल्याची कळते.घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …