Breaking News

*शिक्षनानेच प्रभावी होवु शकते – पंकज सपकाळे*

*शिक्षनानेच प्रभावी होवु शकते – पंकज सपकाळे*

पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – येथे तक्षशीला बुद्ध विहार पेरमिली यांच्या तफै ६४ वा धमचक्र प्रवतक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रतेक विद्यार्थीनि जिद चिकाटी मेहनत व आत्मविश्वासने अभ्यास करावा आणि अधिकारी बनावे समाजांचा देशाचा विकास करावा शातिच्या मार्गने जिवन जगावे पचशिलाचे पालन करावे असे मार्गदर्शन प्रभारी पोलिस अधिकारी पंकज सपकाळे यानि केले प्राध्यापक गजभिये यानि मार्गदर्शन करताना सांगत होते की संपूर्ण भारतात आपन आपन आपले नाव लोकिक करावा असे मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेश्राम शंकर कुंभारे मेश्राम माम ज्ञानेस्वर कभारे अविनाश कोडागुले अंकित गर्गम अंकुश गर्गम प्रणय दहागावकर अमरदिप झाडे प्रणय निमसरकारी कुनाल गलबले शुभम दहागावकर महेश चांदेकर.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …