*जनप्रतीनिधी अनोखा उपक्रम गावोगावी पोहचून समस्यांचे निराकरण*

*योगेश देशमुख नागपुर जिल्हापरिषद सदस्य यांचा अनोखा उपक्रम*
*मौजा तोड़ली या गांव ला उपक्रम राबावन्यत आला*
नागपुर प्रतिनिधि – नारायण जर्वेकर
नागपुर- गरीब लोकांना तालुका ला जाण्यास साधन नाही ते शासकीय योजना वंचित आहेत त्यांचा समस्या ला पुढे ठेऊन पूर्ण जिल्हा परिषद सर्कल मध्य उपक्रम राबावन्यत आला आणि कोरोना चा भान ठेऊन व नियम च पालन करुण अनोखा उपक्रम राबवित आहेत.
कोरोना काळात अनेक नागरिकांच्या समस्यां समोर आल्या त्यात कुणाल राशनकार्ड नाही असेल तर त्याला धान्य मिळत नाही कुणाचे नाव राशनकार्ड वर नाही असे फार्म भरले आणि व तुरन्त चालू करण्यात आले.
तर शेतकरी लोकांचे खुप MACB चा प्रश्न आले त्यांचा वेळीच निवाडा करुन समस्या दूर करण्यात येत आहेत त्यात उपस्थितीतांनी धान पाहणी केली व पूर्ण गावातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला या उपक्रमला जनतेच्या उत्तमरीत्या प्रतिसाद मिळत आहे.
याप्रसंगी तोड़लीच्या सरपंच सौ गया के गायधने मौदा पंचायत समिति सदस्य श्री अनिल बुुराडे ,पंचायत समिति सदस्य दीपक गेडाम, वीरेंद्र सेंगर उपसरपंच इंदौरा ,रामु धांडे माजी सरपंच तोड़ली सुनील सेंगर व तोड़ली ग्राम पंचायत सदस्य गण व गवकरी उपस्थित होते.
_
Maharashtra News Media सच की आवाज