Breaking News

*आर्वी विधानसभा क्षेत्रातील विकास कामाबद्दल निवेदन*

*आर्वी विधानसभा क्षेत्रातील विकास कामाबद्दल निवेदन*

 

वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे

आर्वी – मंत्रालय, मुंबई येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा संपर्क मंत्री, राज्याचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांना भेटून आर्वी विधानसभा क्षेत्रातील काही विकास कामासंदर्भात निवेदन व चर्चा करते वेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी विधानसभा अध्यक्ष वृषभ सुनीलराव निस्ताने इत्यादी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …