*मोवाड येथे पतंजलि योगपीठ कडून निशुल्क योगवर्गचे उद्धघाटन संपन्न*
*योग से रहो निरोग*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहरातील योगावर नित्यंत प्रेम करणाऱ्या व योग चे मानव शरीराला आपले जिवनाला आणि अनेक रोगावर निशुल्क योग च्या माध्यमतुन फायदा होणे साठी व या कोरोनाच्या काळात मानसिक,समाधान,व मुक्त जिवन जगणसाठी साठी रोज सोमवारला दि.26/10/20 स्थळ _*_विठ्ठलमंदिर_ देवस्थान_ जवळ न.प.मीनि स्टेडियम .मोवाड ला वेळ सकाळी 6 ते 7 वाजता च्या दरम्यान निशुल्क योग वर्गचे उद् घाटन संपन्न झाले या निशुल्क योग वर्ग ला प्रमुख उपस्थित पतंजलि योग समन्वय समिती अध्यक्ष नरखेड तालुका पुरूषोत्तमजी थोटे हरिद्वार आजीवन सदस्य यांच्या हस्ते उद् घाटन करणेत आले त्यांनी योग चे महत्त्व सांगतना असे म्हटले की योग आसन हे मानवी शरीराला अनेक आजारपासून निरोगी ठेवता येते असे त्यांनी सांगितले.

विनायकजी रेवतकर योग शिक्षक यांनी सुर्य नमस्कार कूती करून दाखवली व सर्वान कडून करून घेतलेत व सुर्य नमस्काराचे महत्त्व हे अनेक आजार संपवण्यासाठी कसे फायदेशीर आहे .असे संगितले नरहरीजी बांदरे योगाआचार्य यांनी असे म्हटले कि जर नियमित व सामोहीक योग आसने केली तर आपल्या रसायनिक औषधीचा खर्च हा नक्की कमी होईल सुरेशजी पांढरकर मु.मोवाड नरखेड तालुका पंतजिल किसान सेवा समिती प्रभारी श्रीकांत मालधुरे मोवाड योग सह शिक्षक मोवाड व इतर मोवाडतील प्रतिष्ठित मान्यवर विशेष आमंत्रित रामदासजी कळबें माजी रिटायर अधिकारी,,संजय जैन, व्यावसायिक कूषी सेवा केन्द्र,अनिल ढोके,रिपोर्ट सकाळ ,भास्कर माळोदे भाजपा अध्यक्ष,नामदेव वाडबुद्धे माजी न.प. सेवक,तुषार वाडबुद्धे निसर्ग मित्र निशुल्क योग वर्गाचे प्रमुख मान्य वराच्या उपस्थिती संपन्न झालात आहे. तरीही मोवाड शहरातील योग प्रेमींनी नियमित उपस्थित राहावे असे आवाहन माजी मुख्याध्यापक न.प.उच्च मा.शाळेचे मा.सुरेशजी पांढरकर यांनी केले योग ही जिवणाला निरोगी शरीर व निरोगी मन ठेवणेचे असले अतिशय प्रचिन साधन आहे .

सह योग शिक्षक श्रीकांत मालधुरे यांनी निशुल्क योग वर्गामध्ये प्राणायाम,अनुलोम,कपालभाती,भस्त्रीका,धनुष्यआसन,ध्यान, यांचे फायदे हे कशा प्रकारे होते असे कूतीमधुन करून दाखवले .ओमचा उच्यारण हे उपस्थित योगसाधकाने केला ,व सुरवात ही गायंत्री मंत्राने करण्यात आली,समारोप हा सुर्य नमस्कार करण्यात आला .
Maharashtra News Media सच की आवाज