Breaking News

*ग्रामपंचायत सदस्य ज्योत्सना मेश्राम यांचा राष्ट्रवादी कांग्रेस मधे प्रवेश* *आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितित व मार्गदर्शनात घेतला प्रवेश*

*ग्रामपंचायत सदस्य ज्योत्सना मेश्राम यांचा राष्ट्रवादी कांग्रेस मधे प्रवेश*

*आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितित व मार्गदर्शनात घेतला प्रवेश*

 

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गढ़चिरोली – 27-10-20 ला धर्मराव बाबा आत्राम यांचा मार्गदर्शनात सौ.जोत्सना बंडूजी मेश्राम,यांनी BSP ला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रेवेश केला.त्या सद्या आष्टी शहराच्या ग्राम पंचायत सदस्य होत्या.आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना राष्ट्रवादी चा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत केले व आष्टी शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली व समोर वाटचाली बदल सुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थिती म्हणून,राहुल डांगे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष आष्टी, संतोष डहाळे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी.काँग्रेस,पतृजी कुकूटकार,रुपेशभाऊ बुरमवर सर,स्वामी चुक्कावार ता.सचिव राष्ट्रवादी.काँग्रेस,नेमाजी घोगरे ता.अध्यक्ष राष्ट्रवादि.युवक काँग्रेस,सौ गीता अवथरे महिला राष्ट्रवादी.काँग्रेस शहर अध्यक्ष आष्टी, विंदेश कानेकर,हंसराज दुर्गे,अजय नंदी, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …