*बेलोना नगरीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या प्राथना पमंदिरात मौन धारण करून वाहण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रध्दांजली*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
संत महात्म्याचे हद्गगत!
देवाचा शुभ सृष्टीसंकेत !
विशद कराया सरळ भाषेत !
सुखसंवाद आरभिला!!
स्त्रिया मुले ही होतील आदर्श पूर्ण !
हा ग्रंथ घरी होता पठण!
ग्राम होईल वैकुंठ भुवन !
वाचता , वर्तता “ग्रामगीता”!!

बेलोना- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे राष्ट्धर्माचे चालते बोलते मूर्त स्वरूप ! राष्ट्रसंत हे नाव यथार्थ असणारे असे हे महान विभू तिमत्व!सर्व सामान्य माणसाला देवत्वाकडे नेणारा मनुष्य जन्मात जान करून देणारे महान विभुती ,सृष्टीचे वैभवशाली वर्णन करणारा नव्हे तर याच भुलोकावर स्वर्गाचे साम्राज्य आणि इच्छिणारा भारतातील भगवतगितेच्या अधिस्टानावर नवभारतातील ग्रामगितेचा दिव्य संदेश देणारे अश्या या महान संताला बेलोणा 5.48. ला मोन श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोततमजी थोटे पतंजली योगपिठ हरिद्वार आजीवन सदस्य तथा पतंजली समन्वय समिती तालुका अध्यक्ष थे प्रमुख उपस्थित होते ह.भ .प.वसंतराव पेठे महाराज नरखेड मुकेशजी पांडे नरखेड कवी मथूरकर पांधूरर्णा विजय जोशी महरज विषणुभाऊ नारनवरे बंडूजी लगोटे रवींद्र विंचुळकर गजानन मोहबे डोमुसिहजी चव्हाण सुभाष सिंह चव्हाण सुंदरसिंग गाहेवार शामराव खंडारे सौ.खंडारे बाई देवरामजी सातपुते महादेवराव सातपुते तुळशीराम खंडारे मयुर सातपुते यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन भजन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला बेलोना नगरीतील गुरुदेव प्रेमी गावातील जनता यांनी या मौन श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित दर्शविला.

Maharashtra News Media सच की आवाज