*वैभव डहाणे ,मनसे तालुकाध्यक्ष यांच्या घरकुल मांगनी ला यश*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शहरातील गरजु व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जाते.शासनाची या योजनेबाबत सकारात्मक भूमिका आहे .सर्वांचे हक्काचे घर असावे कोणीही उघड्यावर राहू नये यासाठी ही योजना आहे.परंतु प्राप्त झालेल्या तक्रारी वरून लक्षात येते की वरोरा नगर परिषद मध्ये घरकुल लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करून देखील कर्मचारी त्यांना हेलपाटे मारायला लावत आहे.म्हणून दिनांक 5/11/2020 रोजी मुख्याधिकारी ,नगर परिषद वरोरा यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले .आज दिनांक १०/११/२०२० रोजी नगर परिषद ने दखल घेऊन निर्णय घेतला प्रधानमंत्री आवास योजनाच्या पात्र लाभार्थ्यांना शासन नियमा नसार व शासनाने केलेल्या मार्गदर्शन सुचने नूसार याेजने ची प्रभावी पने अमलबजावनी करण्यात असुन पात्र लाभारथ्यांना केलेल्या बंधकामा कामानुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे असे न प वरोरा ने सुचविले वैभव डहाणे यांच्या मांगनी ला यश प्राप्त झाले असुन लाभार्थ्यांनी वैभव डहाणे यांचे आभार मानले.
Maharashtra News Media सच की आवाज