Breaking News

*जीवनातील ध्येय्य पुर्ती करीता लक्षवेध एॅकेडमीकडून प्रशिक्षण*

*जीवनातील ध्येय्य पुर्ती करीता लक्षवेध एॅकेडमीकडून प्रशिक्षण*

 

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी – आयुष्यातील आपले ध्येय्य व लक्ष पुर्ण करायचे असल्यास योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास व्यक्तीला आपल्या ध्येय्य व लक्ष पुर्ती होण्यापासुन कोणीच रोखू शकत नाही। असे मार्गदर्शन लक्षवेध एॅकेडमी चे संचालीका एड-सरला महल्ले यांनी सांगितले, नागपुर – वर्धा जिल्ह्याचे सीमे वरील कोंढाळी पासून 16कि मी अंतरावरील मेट येथील सामसा एडवंचर्स च्या वेदांत व्हेली येथील एडवंचर्स प्रांगणात लक्षवेध एॅकेडमी मार्फत आयोजीत सैन्य, एस आर पी, एन डी आर एफ, यांचे भरती प्रसंगी भरती पुर्व प्रशिक्षण दरम्यान माहीती दिली.

या प्रसंगी मेजर आषिश महल्ले यांनी लक्षवेध एॅकेडमी तर्फे आयोजीत सैन्य भरती पुर्व प्रशिक्षण दरम्यान माहीती दीली की देशा आंतर व बाह्य सुरक्षे करीता सैन्य दलांचे अनेक विभाग तसेच पोलीस, एस आर पी , एन डी आर एफ, सारखे संस्था मधे भरती प्रसंगी शारिरीक प्रशिक्षण, मैदानी प्रशिक्षण, लिखीत परिक्षांना सामोर जातांना लागनारे मार्गदर्शन, लेखी परिक्षा देतांना प्रश्न सोडवीतांना परिक्षेत विचारलेली प्रश्नाची उत्तरे समयावधीत कश्या सोडवायच्या , शारिरीक प्रशिक्षणवर्गाचे दरम्यान येणारी समस्या सोडवीतां वेळीच घ्यावे लागनारे निर्माण या बाबद महत्वपूर्ण मार्गदर्शन सामसा एडवंचर्स च्या वेदांत व्हेली मधे लक्षवेध एॅकेडमी मार्फत आयोजीत सैन्य भरती पुर्व प्रशिक्षण दरम्यान माहीती दीली ।
सोबतच येथील तिन दिवसीय प्रशिक्षण कॅम्प चे प्रसंगी वेदांत ह्वैली येथे प्रशिक्षकांनी ट्रैकिंग, स्विमिंग, हॅली क्रॉसिंग, मंकी रोप, लायडर ब्रिज, बर्मा ब्रिज,टायर टनल, टायर क्लायमिंग, व्हैली लाॅक,यु ब्रिज, जिगजाॅक, कमांडो नेट, ऑफस्ट्रॅकल,लांग जंप,डबल डिश,टेन फिट वाल जंप, हाय जंप, कॅम्प फायर, सार मैदानी प्रशिक्षण, के साथ साथ देश के सुरक्षितता तथा आजका युवा तथा जय जवान-जय किसान-जय विज्ञान विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले व ग्रामिण शेतकरी व समस्या या बाबद ही स्थानिक शेतकर्यांचे बांधावर जाऊन माहीती घेतली .येथील तिन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात वेदांत ह्वैली परिसरात लक्षवेध एॅकेडमी चे मार्फत प्रशिक्षकांकडून ट्रैकिंग, स्विमिंग, हॅली क्रॉसिंग, मंकी रोप, लायडर ब्रिज, बर्मा ब्रिज,टायर टनल, टायर क्लायमिंग, व्हैली लाॅक,यु ब्रिज, जिगजाॅक, कमांडो नेट, ऑफस्ट्रॅकल,लांग जंप,डबल डिश,टेन फिट वाल जंप, हाय जंप, कॅम्प फायर, जैसे मैदानी प्रशिक्षार्थियों सोबतच, देशात व राज्यातील सुरक्षा व शांतता व आजचा युवक तसेच जय जवान-जय किसान-जय विज्ञान विषयी प्रशिणार्थीना मेजर आशिष महल्ले यांनी मार्गदर्शन केले, सोबतच प्रशिणार्थी कडून काही समस्यांचे निवारन करण्यात आले च इस प्रशिक्षण कैम्प दरम्यान प्रशिक्षक- हरिश गांजरे (नागपूर), उमेश डोंगरे (नागपुर),विशाल वालदे(वर्धा),राजेश नाखले (वर्धा ),सतीशपवार( यवतमाळ),नितेश सिरसाम ( वर्धा ), सरला नाखले (नागपुर) या प्रशिक्षित प्रशिक्षकांनी नें लक्षवेध एॅकेडमी मधील महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्यातील अकेला, यवतमाल, अमरावती, नागपुर, छिंदवाडा, जीवनी, बैतूल जिल्ह्यातील प्रक्षिणार्थींना तिन दिवसीय कमांडो पुर्व प्रशिक्षण समस्या एडवंचर्स के वेदांत व्हेली येथे देण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …