*आमडी येथे नाकाबंदी दरम्यान बाळु चोर दहा चाकी ट्रक सह दोन अटक, ८.३२ ह्जार चा मालमत्ता जत्त,पाराशिवनी पोलिस ची कार्यवाही*
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी – कमलसिह यादव
पारशिवनी:-पो. स्टे. पारशिवनी ०दारे आमडी येथे नाकाबंदी दरम्यान पोलीस उप निरिक्षक सांदिपन उबाळे ,मुद्दस्सर जमाल,सांदिप कडु, अमोल मेघंरे हे नाकाबंदी च्या ड्युटी बर असताना रविवारी रात्रि २१नवंबर च्या रात्री नाकाबंदी दरम्यान रात्री १०,४०वाजता दरम्यान येथे एक १० चाकी ट्रक क्र. MP. २२.H.०७२२ ची चौकसी केली असता अवैद्य रित्या रेती वाहतूक करतांना क्षमतेपेक्षा व परवाना पेक्षा जास्त बाळु चोरटी .वाहतुक करून शासन च्या महसूल बुडविताना मिळुन आल्याने मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकसी करून पोलिस . स्टेशन. ला आणून सदरदहा चाकी ट्रक क्रमाक एम पी २२ एच ०७२२ व दिनेश खन्नु यादव वय ३९वर्ष ,राहणार वार्ड नम्बर ५ देवलापार (रामटेक) व महादेव उर्फ बबलु दयाराम पारधी क्प ३५ वर्ष ,राहणार वार्ड नम्बर २ देवलापार (रामटेक) व मालकावर अप क्र.२९४/२० कलम ३७९ ,१०९भा द वि अन्व्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर ची कार्यवाही पोलिस निरिक्षक प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदरशनात पोलिस उप निरिक्षक संदीपान उबाळे, पो ना मुदस्सर जमाल, संदीप कडू, पो शि. अमोल मेंघरे यांनी केली.
Maharashtra News Media सच की आवाज