Breaking News

*मनसे नीवेदनाला यश हाईवे रोड दुरुस्ती चे काम सुरु*

*मनसे नीवेदनाला यश हाईवे रोड दुरुस्ती चे काम सुरु*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शाहरातुन जनार्या हाईवे रस्त्याची अवस्था फार बिकट होती. रोड पूर्णता खाली वर झाला होता. रस्त्या वर जागोजागी खड्डे पडले होते.रोड वरू जानार्या सर्वाना कसरत करावी लागत होती. त्यामुडे गाड़ी घसरुन पडण्याचे प्रमाण खुप वाढ़ले होते. त्यामुडे जिविताहानी होन्याची शक्यता वाधली होती . या करिता मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यानी १९/११/२०२०रोजी उपविभागिय अधिकारी याना रास्ता दुरुस्ती बाबत निवेदन दिले होते.त्यांच्या मागनिला आज दिनांक २५/११/२०२० रोजी यश प्राप्त झाले आहे . हाईवे रोड दुरुस्ती चे काम सुरु झाले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …