Breaking News

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान वर्धापन दिनानिमित्त आर्वी तालुक्यातील अधिकाऱ्यांचा कोवीड योद्धा म्हणून संविधान प्रत व पुष्पगुच्छ देऊन केले सत्कार*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान वर्धापन दिनानिमित्त आर्वी तालुक्यातील अधिकाऱ्यांचा कोवीड योद्धा म्हणून संविधान प्रत व पुष्पगुच्छ देऊन केले सत्कार*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे

आर्वी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर्वी विधानसभे तर्फे संविधान दिनानिमित्त सविधान ग्रंथाचे वाटप कार्यक्रम पार पडला.. आर्वी पो. स्टेशन चे ठाणेदार गायकवाड साहेब यांना संविधान ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.. तसेच यांना संविधान ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आर्वी तहसील चे तहसीलदार विद्यासागर चव्हाण साहेब. तसेच SDO हरीशजी धार्मिक साहेब.मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका आर्वी पवार साहेब. यांना संविधान प्रत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

 या कार्यक्रमाला आनंद भाई वंजारी (माटोडा बेनोडा माजी सरपंच आर पि आय अध्यक्ष आर्वी) प्रदीपभाऊ मेन्ढे (आर पि आय आर्वी विधानसभा अध्यक्ष) अमोलभाऊ दाभणे (सोशल मीडिया आय टी सेल प्रमुख आर्वी) विनोदभाऊ पायले ( भिम टायगर सेना अध्यक्ष आर्वी) तसेच सुरज मेहरे अक्षय लांडगे सुभाष बनसोड राजदीप सवाई प्रकाश भाऊ देवगडे सचिन मनोहरे इत्यादी रिपब्लिकन पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …