*कुही शहरात संविधान दिन साजरा*

कुही प्रतिनिधि – निखिल खराबे
कुही:- भारतीय संविधान दिना निमित्त कुही शहरात सर्व राजकीय पक्षांच्या वतीने संयुक्तरित्या येथील डॉ. आंबेडकर चौक येथे बाबा साहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व संविधान वाचन करीत संविधान दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल रामचंद्रजी वासनिक,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोदजी हरडे , नागपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अर्चनाताई हरडे , नगरसेवक अमित भाऊ ठवकर , लांजेवार साहेब , संजय अतकरी, अमोल ठवकर , राजू बोरकर , अकील शेख , भोयर व नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज