Breaking News

*वरोरा येथे निकृष्ट दर्जाचे मोहाबाला रोड चे काम रोड वरुण डांबर गायब ; संबंधित प्रशासनाची डोळेझाक मनसे चा आरोप* *मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी केले रोड चे काम बंद*

*वरोरा येथे निकृष्ट दर्जाचे मोहाबाला रोड चे काम रोड वरुण डांबर गायब ; संबंधित प्रशासनाची डोळेझाक मनसे चा आरोप*

*मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी केले रोड चे काम बंद*

वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख
वरोरा – वरोरा ते मोहबाडा रोड चे काम काही दिवसा पासुन सुरु आहे . सरकारी बांधकाम विभाग(pwd) अन्तर्गत रोड चे काम सुरु असुन .वरोरा ते मोहबाडा रोड चे काम सुरु आहे . ते निकृष्ट दर्जाचे असुन. रोड वरुण डांबर गायब आहे . रोड वर फक्त गिट्टी टाकुण रोड ला प्रेसिंग करण्याचे काम सुरु होते. हा रोड किती दिवस टिकेल असा प्रश्न जनते मध्ये निर्माण होत आहे . प्रीतम पाटिल हे सरकारी बांधकाम विभाग चे ठेकेदार असुन यांच्या कड़े रोड चे काम आहे.

मागील काही दिवसापासून सदर रस्ते निर्मितेच काम सुरु असुन सदर काम हे निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने त्याची दखल स्थानिक मनसे पदाधिकारी यांनी घेतली असता . पूर्ण रस्त्याच्या बाधकामातुन डाबर गायब असुन मातीने माखलेल्या रस्त्यावर फक्त गिट्टी प्रेसिंग नी रोड चे काम सुरु आहे रोडवरील माती साफ न करता ताच्यावर पुसता डाबर मारुन काम सुरु होते. यासाठी वैभव डहाने तालुका अध्यक्ष मनसे यानी सदर निष्कु्ष्ठ दर्ज्याच्या कामाची दखल घेऊण रोड चे काम बंद पाडले असुन सदर कार्याची वरिष्ठ अधिकार्यांना लेखी तक्रार व महिती देऊण चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …