Breaking News

 *नवरदेवा सह व्हराडी पोहचले मतदान केंद्रावर* *आधी लगीन मतदानाचे! म्हणत नवरदेव पोहचले मतदान केंद्रात*

 *नवरदेवा सह व्हराडी पोहचले मतदान केंद्रावर*

*आधी लगीन मतदानाचे! म्हणत नवरदेव पोहचले मतदान केंद्रात*

काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे

काटोल-  मे- जून मधे ठरलेले लग्नाचे मुहूर्तावर कोरोने पाणी फेरले । आता! डिसेंबर महिण्याचे सुरूवातीचे मुहूर्त पाहून लाकडाऊन दरम्यान थांबलाले लग्न डिसेंबर मधे पार पडत आहे । यात ही विदर्भाच्या नागपुर विभागीय पदवीधर मतदार संधाची होणारी निवडनूक एक तारखेला पार पडत असलाल्या कोंढाळी येथील चेतनसिंह वीरेंद्र सिंह व्यास यांचे विवाहमुहूर्त एक डिसेंबर ला होते । कोंढाळी निवासी चेतन सिंह व्यास त्यांचे दोन लहान भाऊ व कोंढाळी येथील काही मतदारां सह व्हराडी मतदान केंद्रावर पोहचून लग्नाचे आधी काटोल येथील नगरपरिषद शाळा क्र दोन येथील मतदान केंद्रावर पोहचून आपल्या लग्ना आधी लोकशाही बळकट रखन्यासाठी आधी लगीन लोकशाही चे मगच आपले! म्हणत चेतनसिंह यांनी आधी मतदान करून व्हरांडीचे मतदान संपन्न झाल्यावर व्हरांडी सोबत विवाहस्थळी जाण्यास निघाले,आधी लगीन मतदानाचं आणि मग स्वतःचं असं म्हणत या नवरदेवांनी आधी मतदान केलं. सप्तपदी चालण्याआधी सुजाण नागरिकाच्या कर्तव्याचं भान त्यांनी दाखवलंय.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …