*शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर शेतकरी नेते नितीनभाऊ मत्ते यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर चे आयोजन*
*तब्बल ३७ रक्तदात्यानी केले रक्तदान*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर शेतकरी नेते नितीन भाऊ मत्ते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी तालुका प्रमुख वरोरा शिवसेना मुकेश भाऊ जिवतोडे यांच्या आयोजनातून वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी 37 रक्तदात्यांनि रक्तदान केले. त्या रक्तदातांना फळे वाटप करण्यात आले.तसेच वरोरा शहरातील रस्त्यावरील गरीब व्यक्तींना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. शिवसैनिकांनि, युवासैनिकांनी जल्लोष मधे जिल्हाप्रमुखांचा वाढदिवस साजरा केला.त्यावेळी उपस्थित रमेशभाऊ मेश्राम उपजिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रपूर, मुकेशभाऊ जिवतोडे तालुका प्रमुख वरोरा शिवसेना, नंदूभाऊ पढाल शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवसेना भद्रावती,हर्षलभाऊ शिंदे जिल्हा प्रमुख युवा सेना चंद्रपूर, भूषण बुरेले तालुका प्रमुख वरोरा युवासेना,संदीपभाऊ मेश्राम शहर प्रमुख वरोरा शिवसेना, दिनेशभाऊ यादव नगरसेवक शिवसेना वरोरा, गणेश चिडे संयोजक -सोशल मीडिया सेल शिवसेना, पप्पू भाऊ सारवान जिल्हा सन्मयवक चंद्रपूर युवासेना, मनिष दोहतारे उपशहर प्रमुख वरोरा शिवसेना, गजानन पंधरे उपशहर प्रमुख वरोरा शिवसेना, महेश जिवतोडे तालुका प्रमुख भद्रावती युवासेना, प्रज्वल जानवे युवा सेना शहर प्रमुख वरोरा, लक्ष्मणभाऊ ठेंगणे उपतालुका प्रमुख वरोरा, विपीन काकडे उपतालुका प्रमुख वरोरा, सागर पिंपळ शेंडे उपतालुका प्रमुखवरोरा, अनिलभाऊ गाडगे, अमितभाऊ निब्रड, रवीभाऊ भोगे विभाग प्रमुख माजरी शिवसेना, रमेशभाऊ पावडे परसोडा, रवीभाऊ चरुरकर, शंकर भाऊ धानकी शाखा प्रमुख जामगाव, प्रवीण कळसकर विभाग प्रमुख बोर्डा, नितीन डंभारे शाखा प्रमुख माढळी, महेश देवकते युवासेना उपतालुका प्रमुख युवासेना, गणपत किन्नाके एकार्जुना, अतुल भाऊ नांदे, आशिषभाऊ बोकडे, प्रमोदभाऊ नांदे, गजाननभाऊ भोयर चिनोरा, जितेन्द्र आसेकर, चेतन घोंगडे, दिलीपभाऊ झाडे, आशिष भाऊ ठेंगणे, चेतन घोरपडे, प्रीतम देवतळे केतन हरबडे, अजिंक्य चिडे, लकवा शेख, हे सर्व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.तसेच जिल्हा प्रमुखांचे वाढदिवसानिमित्य चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख उपस्थिती म्हणून जिवलग मित्रपरिवार उपस्थित होते. तालुका प्रमुख वरोरा मुकेश भाऊ जिवतोडे व तालुका प्रमुख युवासेना भूषण बुरेले यांच्या सहकार्यांने रक्तदान शिबीर चे आयोजन उत्तम प्रकारे पार पडले. त्यावेळी सर्व शिवसैनिकांचे, युवासैनिकांचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीन भाऊ मत्ते यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Maharashtra News Media सच की आवाज