*बाबासाहेबांना वीनम्र अभिवादन*
नागपुर विशेष प्रतिनिधि
नागपुर – भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण अभिवादन करून, माल्यार्पण करण्यात आले, प्रमुख उपस्थिती, दक्षिण नागपूरचे मा. गिरिष पांडव, राजेशजी लाडे, भाऊरावजी कोकणे,अनिल भाऊ, विपुल गजभिये, इरफान भाऊ , सुभाष पेंढारकर, माजी नगरसेविका नयना संजय झाडे , रंजना कडुकर, रेखाताई थुल , सुवर्णा चालखुरे सुलभा खैरे व भगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.