Breaking News

*मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याकरिता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याला पाठवले निवेदन*

*मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याकरिता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याला पाठवले निवेदन*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – राजेंद्र सच्चर समिती डॉक्टर रहमान.समिती चे शिफारीश व हायकोर्टाचे निर्णयानुसार इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाला शैक्षणिक. नोकरी व राजकीय क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्यात यावा या मागणीकरिता आज दिनांक 11 डिसेंबर 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रातील तालुका जिल्हा स्तरीय निवेदन सदर मागणी करिता देण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून वरोरा येथील तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी निवेदन सादर करताना छोटू भाई शेख सार्वजनिक बांधकाम सभापती वरोडा तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कौमी तांझीम. मोहसिन रज़ा पठाण फारूक शहा नियाज़ सय्यद कैसर शहा इस्माईल सरदार शेख शब्बीर शेख व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …