Breaking News

*जिवनदान महाअभियान रक्तदानाचा महासंकल्प* *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जीवनदान महाअभियान अंतर्गत चिखदारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन* *येणाऱ्या काळात जिल्ह्यात यापेक्षा मोठी रक्तदान चळवळ उभी करणार-प्रकाश साबळे*

*जिवनदान महाअभियान रक्तदानाचा महासंकल्प*

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जीवनदान महाअभियान अंतर्गत चिखदारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*

*येणाऱ्या काळात जिल्ह्यात यापेक्षा मोठी रक्तदान चळवळ उभी करणार-प्रकाश साबळे*

 

अमरावती प्रतिनिधि -राजेन्द्र वाटाणे

चिखलदरा :- देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी व देशाचे माजी कृषिमंत्री जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जन्मदिना निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने जिवनदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाशदादा साबळे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून या आव्हानाला प्रतिसाद दिला या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्मानीय विठ्ठलराव चव्हाण, समाजकल्याण सभापती सन्मानीय दयारामजी काळे, सन्मानीय जिल्हा परिषद सदस्या वासंतीताई मंगरुळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेशभाऊ मांगलेकर, माजी नगराध्यक्ष भास्करराव हरमकर, विनसेट चांदामी, नगरसेवक अन्वरभाई, नगरसेविका सुंदराबाई बेटे, प्रमिला कंदिलवार पंजाबराव नाईक या प्रसंगी उपस्तीत होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …