Breaking News

*उपजिल्हा रुग्णालय आर्वी जिल्हा वर्धा येथे नियामक मंडळाची सभा पार पडली*

*उपजिल्हा रुग्णालय आर्वी जिल्हा वर्धा येथे नियामक मंडळाची सभा पार पडली*

वर्धा प्रतिनिधि -पंकज रोकडे

वर्धा -शुक्रवार दिनांक11/12/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय आर्वी जिल्हा वर्धा येथे नियामक मंडळाची सभा पार पडली सभेला खालील मान्यवर उपस्थित होते
1) माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन जी तडस
2) माननीय उपविभागीय अधिकारी श्री धार्मिक सर
3) माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोहनजी सुटे तसेच नियामक समितीतील इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशांत गावंडे सहाय्यक अधीक्षक यांनी केले तसेच सर्व सभेची माहिती डॉक्टर नंदकिशोर कोल्हे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितली तसेच माननीय आमदार यांचे प्रतिनिधी म्हणून श्री डोळे डॉक्टर कदम मॅडम श्री रणजीत पवार उपमुख्य अधिकारी नगर परिषद आर्वी श्री धरम ठोक विस्तार अधिकारी तालुका वैद्यकीय कार्यालय आर्वी श्री बारब्दे सर उप विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी श्री सतीश कास्ते गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आर्वी हेमंत खरसे वैद्यकीय अधिकारी तसेच तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संपूर्ण दवाखान्याची पाहणी केली कार्यक्रमाची संपूर्ण कार्यक्रमाची संपूर्ण तयारी श्री ढगे व श्री अब्दुल शेख यांनी केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …