Breaking News

*मा.ना.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर*

*मा.ना.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर*

तुमसर प्रतिनिधी – संकेत लांजेवार

तुमसर –  मा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ग्रा.नाकाडोंगरी ता. तुमसर येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले.

सदर रक्तदान आयोजनात कपिल जैन,अतुल पंचभाई, राहुल जैन, प्रफुल गुप्ता, टिंकू यादव,सोमेश पारधी,निखिल डोंगरे,राहिल अन्सारी, मनीष जैन,श्रीकांत शंकर मरस्कोल्हे, निखिल पारधी,संजय श्यामजी गौपाले, राजकुमार यादव, संजय मलेवार, आदिंनी रक्तदान करुण सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. सदर कार्यक्रमास डॉक्टर सचिन बावनकर जिल्हा अध्यक्ष (रा क पा) डॉक्टर सेल भंडारा सुरेश गोखले,शालिक गौपाले राजेश उके विश्वकांत घडले (गोल्डी)उपसरपंच कपिल जैन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गोपाल सिंधुताई उके उर्वशी बाई झोडे मायाताई गौपाले( माजी पंचायत समिती सदस्य )अतुल भाऊ पंचभाई इत्यादी सह नाकाडोंगरी येथील कार्यकर्ता हजर होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …