*कन्हान परिसरात चार रूग्णाची भर*
*कन्हान ३, कामठी १ असे चार रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९१२*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या वतीने मुकबधिर शाळा कांद्री येथे दिनांक१७ ला रॅपेट ५ व स्वॅब २४ अश्या २९ चाचणी घेतल्या या चाचण्या मध्ये कामठी चा एक व दिनांक१५ च्या स्वॅब २३ नागरिकांचा चाचणीत कन्हान चे तीन असे चार रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९१२ रूग्ण संख्या झाली आहे .
बुधवार दिनांक १६ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ९०८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या वतीने मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे गुरूवार दिनांक १७ डिसेंबर ला स्वॅब २४ व रॅपेट ५ अश्या २९ चाचण्या घेण्यात आल्या . यात रॅपेट ५ चाचणीत कामठी चा एक रूग्ण तर दिनांक१५ च्या स्वॅब २३ चाचणीच्या अहवालात गणेश नगर कन्हान येथील तीन रूग्ण असे चार रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९१२ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे . आता पर्यंत कन्हान (४४८) कांद्री(१८६) टेकाडी कोख (८२) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७७९ व साटक (८) केरडी (१) आमडी (२२) डुमरी (१२) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८, नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९१२ रूग्ण संख्या झाली आहे . यातील ८७६ रूग्ण बरे झाले. तर सध्या १६ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे .
Maharashtra News Media सच की आवाज