Breaking News

*नगरपरिषदेचे वाचनालय कधी सुरु होणार* *भाऊ वाचनाल कधी उघडेल…?*

*नगरपरिषदेचे वाचनालय कधी सुरु होणार*

*भाऊ वाचनाल कधी उघडेल…?*

 नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – महाराष्ट्र शासनाने नियवाली लाऊन राज्यातील सर्व वाचनायल सुरु केले. पण मात्र मोवाड नगरपरिषदेचे असलेले सार्वजनिक वाचनालय अजून पर्यत सुरु झाले नाही. वाचनालय बंद असल्यामुळे शहरातील वाचन प्रेमी विद्यार्थी स्पर्धापरीक्षाची त्यारी करणारे , नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

(वाचनालय हेच विघाचे मंदिर )

या मणी प्रमाणे जर वाचनालयच उघडली नाही .मोवाडातील विघार्थी व सर्व लोकांना वाचना पासून व नवीन योजना या तरुण भारत,सकाळ,नवराष्ट्र,
लोकमत,दैनिक भास्कर,अशा अनेक पेपरची माहिती वाचनालय च्या मधमातुन गरीब विघार्थीना व गरीब लोकांना मिळते पण वाचनालय बंद मुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो . न.प प्रशासनाने राज्या शासनाच्या नियमावलीचे पालन करून वाचनालयाला सुरुवात करायला पाहीजे होती. पण राज्यात एक महिन्यापेक्षा जास्त काळ वाचनालय सुरु होऊन झाला आहे. तर मोवाड शहराचे आजून पर्यंत वाचनालय सुरू झाले नाही. त्यामुळे न.प. प्रशासनाचा काराभारावच संभ्र निर्माण झाला आहे. ८ महिन्यात पासुन बंद असलेल वाचनालय कधी सुरु होते यावर जनतेचे लक्ष आहे. न.प प्रशासनाने लवकरात लवकर वाचनालय सुरु करावे अशी नागरिकांचीव विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …