Breaking News

*शहरातील हजारो नागरिकांना दहा टक्के वाढीव टॅक्स झाले माफ*

*शहरातील हजारो नागरिकांना दहा टक्के वाढीव टॅक्स झाले माफ*

वरोरा प्रतिनिधि- मुजम्मिल शेख

वरोराः दिनांक 18 12 2020 ला पार पडलेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वरोरा शहरातील प्रोपर्टी टॅक्स दहा टक्के वाढ करण्याकरिता विषय सभेत आलेला होता याला विरोध करत जय पर्यंत कोरोना महामारी संपत नाही ती पर्यंत दहा टक्के वाढीव टॅक्स लागू करण्यात येऊ नये अशी भूमिका बांधकाम सभापती छोटू भाई यांनी घेऊन सभेत अध्यक्ष मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर केले त्यांच्याबरोबर सभागृह असलेल्या सत्ता व विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी दहा टक्के वाळू टॅक्स लावण्यास विरोध केला असून या निर्णयामुळे वरोरा शहरातील सर्व प्रोपर्टी धारक गोरगरीब सामान्य हजारो नागरिकांना त्याचा फायदा होणार नागरिकांच्या हिताकरिता सत्ताधारी विरोधी सर्व एकत्र होऊन हा निर्णय मागे ठेवण्यात आला अशी माहिती सार्वजनिक बांधकाम सभापती छोटूभाई शेख यांनी दिलीअखेर अध्यक्ष मुख्याधिकारी यांनी दरवाढीचा निर्णय सध्या लागू करण्यात येणार नाही असे सभागृहाला सांगितले यावेळी उपाध्यक्ष अनिल झोटिंग सार्वजनिक बांधकाम सभापती छोटू भाई शेख विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम आरोग्य सभापती प्रदीप बुराण. व सर्व. सभापती नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …