Breaking News

*तैलिक महासभेचे पालकमंत्र्यांना निवेदन*

*तैलिक महासभेचे पालकमंत्र्यांना निवेदन*

विशेष प्रतिनिधि
नागपूर ःमहाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला आघाडी नागपूर यांचे , पालकमंत्री मा. डॉ .नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. संत जगनाडे महाराज चौक नंदनवन येथील, संत जगनाडे महाराज पुतळ्याचे नूतनीकरण करण्या बाबत येत असलेल्या समस्यांचे निवारण करावे, व लवकरात लवकर काम मार्गी लावावे अशी विनंती करण्यात आली.यावेळी मा. पालकमंत्री यांनी, नयना संजय झाडे, विभागीय अध्यक्षा नागपूर, अनिलभाऊ ढोबळे , जगनाडे महाराज स्मारक समितीचे सचिव, प्रमोद बारई , बारई बिल्डर्स and डेव्हलपर्स चे संचालक यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा केल्या व लवकरच या विषयावर नागपूर सुधार प्रन्यास येथे मीटिंग लावण्याचे निर्देश, मा. सुबोध नंदा गवळी, विषेश कार्य अधिकारी, मा. पालकमंत्री यांना दिले,यावेळी वर्षा प्रमोद बारई, सह कोशाध्यक्ष नागपूर विभागीय म प्रा तैं म महिला आघाडी, उपस्थित होत्या.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …