*गोंडेगाव कॉलोनी चा एक रूग्ण आढळला*
*कन्हान परिसर एकुण रुग्ण ९१४*.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.२२) ला रॅपेट २ व स्वॅब ११ अश्या १३ चाचणी घेतल्या यात रॅपेट २ तपासणीत गोंडेगाव कॉलोनी चा एक रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९१४ रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.१९ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परि सर ९१३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे (दि.२१) ला स्वॅब १४ चाचणीत सर्व निगेटिव्ह तर प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे मंगळवार (दि.२२) डिसेंबर ला स्वॅब ११,रॅपेट २ अश्या १३ चाच ण्या घेण्यात आल्या. यात रॅपेट २ चाचणीत वेकोलि गोंडेगाव कॉलोनी चा एक पॉझीटिव्ह आढल्याने कन्हान परिसर एकुण ९१४ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे.आता पर्य त कन्हान (४४८) कांद्री (१८७) टेकाडी कोख (८२ ) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१७) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४ ) गहुहिवरा (१ ) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७८१ व साटक (८) केरडी (१) आमडी (२२) डुमरी (१२) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८, नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परि सर एकुण ९१४ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ८८३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ११ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.