*युवासेना वरोराच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – दि २२/१२/२०२० रोज़ी शिवसेना ज़िल्हाप्रमुख मा श्री नितिनभाऊ मत्ते यांचा मार्गदर्शनात उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे युवासेना वरोरा शहरप्रमुख श्री गणेश जानवे यांचा वाढदिवसाचे औवचित्य साधुन युवासेनाच्या वतीने फळवाटप करण्यात आले ८०% समाजकारण व २०% राजकारन हे शिवसेनेचे धोरन कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता समाज हित जानून वाढदिवस साजरा करन्यात आला याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख भूषण डा बुरेले ,केतन हरबड़े ,शिवा उईके ,कलुभाऊ कटारे , बाबला देवनाथ , अनिल घाडगे ,कुणाल तोडे ,अतिरा शेंडे ,सोनू शेंडे ,रवी रायपूरे ,अविनाश घाडगे ,सकलिन सयद्द ,नविदभाई ,प्रणय चांभारे ,अनिकेत पुरी ,निखिल श्रिरामे ,जयश बोढे ,आकाश हिकरे ,अमित पाजारे, वैभव सोमलकर ,रामा भेम ,गुड्डू भेम व समस्त शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.