*माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांची जयंती थटात साजरी*
*विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा नेता व देशाचे पुर्व पंतप्रधान स्वर्ग श्री अटल बिहारी वाजपेई यांचा जयंती निमित्य भाजपा पदाधिकार्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन अटल बिहारी वाजपेई यांना नमन केले .

*भाजपा कन्हान शहर*
भाजपा कन्हान शहर च्या वतीने गांधी चौक येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्तांनी अटल बिहारी वाजपेई यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .
25 डिसेंबर पुर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेई यांचा जयंती निमित्य भाजपा कन्हान शहर च्या वतीने गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी अटल बिहारी वाजपेई यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे , तालुका अध्यक्ष अतुल हजारे व मंत्री जयराम मेहरकुळे यांनी अटलजी च्या जीवनावर मार्गदर्शन केले असुन परिसरात बुंदी वाटप करुन अटल बिहारी वाजपेई यांची जयंती थटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर यांनी केले तर आभार महामंत्री अमोल साकोरे यांनी मानले .
कार्यक्रमात भाजपा पारशिवनी तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , महामंत्री संजय रंगारी , नप विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , रामभाऊ दिवटे , नगरसेविका वर्षा लोंढे , वंदना कुरडकर , माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर , स्वाती पाठक , सुषमा मस्के , भरत सावळे , राजेंन्द्र पाटील रोशन यादव , आनंद शर्मा , प्रसिद्धि प्रमुख रुषभ बावनकर , अमन घोडेस्वार , प्रमोद वंजारी माधव वैद्य , अदरिराम कनोजिया , सह अनेक भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते .

*भाजपा कामठी शहर*
भाजपा कामठी शहर द्वारा पुर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेई यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन माजी पालकमंत्री चंन्द्रशेखरजी बावनकुळे यांचा हस्ते अटल बिहारी वाजपेई यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व मार्गदर्शन करुन रक्तदान शिबिकाराचे कार्यक्रम सुरु केले असता २२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्वामी विवेकानंद बाल सदन व उपजिल्हा रुगणालय येथे फळ वाटप करुन अटल बिहारी वाजपेई यांची जयंती सुशासन दिवस म्हणुन साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात भाजपा नेता अजय अग्रवाल , भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया , कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल महामंत्री उज्वल रायबोले , सुनील खनवानी , डॉ संदीप कश्यप , मनिष वाजपेयी , कमल यादव , दिपक सिरिया , राजकुमार हडोती , प्रतिक पडोळे , लालसिंग यादव ,पुष्पराज मेश्राम , पंकज वर्मा ,दिनेश शरण , गोपाल सिरीया ,सुषमा शिलाम ,प्रभा राऊत , सविता गायकवाड , चंदा तुरसकर ,विजय कोंडुलवर , विक्की बोंबले , विजय पाटील ,पृथ्वीराज दहाट , एल पि रामटेके ,गेंदलाल कलसे , रामसिंग यादव ,मनोज मेथीया ,कपिल गायधने , दिनेश स्वामी , निरज यादव ,रोहित दहाट ,कैलाश मलिक , राजा देशमुख , रमेश वैद्य ,अतिश यादव ,प्रमोद वर्णम , सतीश जैस्वाल , अजय पंचोली , सह अनेक कार्यकर्ता उपस्थित होते .
*रामटेक विधानसभा क्षेत्र , भाजपा*
रामटेक विधानसभा क्षेत्र भाजपा च्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचा हस्ते अटल बिहारी वाजपेई यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता भाजपा नेता डॉ विकास महात्मे यांनी अटल बिहारी वाजपेई यांचा जीवन चिरित्र्या वर मार्गदर्शन केले असुन सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्तांनी अटल बिहारी वाजपेई यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमात खासदार डॉ. विकास महात्मे , माजी आमदार रामटेक विधानसभा डी मल्लिकार्जुन रेड्डी , जिला परिषद सदस्य वेंकटजी कारेमोरे , जिला परिषद सदस्य सतीशजी डोंगरे , पंचायत समिति सदस्य नरेशजी मेश्राम , तालुका अध्यक्ष भाजपा किसान आघाड़ी भीमरावजी वाडीभस्मे , धर्मेंद्र गणवीर सह अनेक शेतकरी व भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज