Breaking News

*कन्हान परिसरात एक रूग्ण आढळला* *रायनगर कन्हान चा एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९२२.*

*कन्हान परिसरात एक रूग्ण आढळला*

*रायनगर कन्हान चा एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९२२.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री ला (दि.२८) च्या रॅपेट ४, स्वॅब १८ चाचणी घेण्यात आल्या यात रायनगर कन्हान चा एक रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९२२ रूग्ण संख्या झाली आहे.
शनिवार दि.२६ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ९२१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे सोमवार (दि.२८) डिसेंबर ला रॅपेट ४, स्वॅब १८ अश्या २२ चाच णी घेण्यात आल्या. यात रॅपेट ४ चाचणीत रायनगर कन्हान चा एक रूग्ण पॉझीटिव्ह आढल्याने कन्हान परिसर एकुण ९२२ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (४४९) कांद्री (१८७) टेकाडी कोयला खदान (८३) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२१) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४ ) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७८७ व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१३) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८ , नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९२२ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ८८५ रूग्ण बरे झाले. तर सध्या १७ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …