*राष्ट्रवादी युवक कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांची प्रमुख पदी नियुक्ती*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे
वर्धा – वाटचाल ऐका नव्या युगाकडे आपल्या सर्वांच्या आर्वी विधानसभा क्षेत्राच्या उज्वल भविष्याकडे हा नारा देत आर्वी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस ला बढ़तीचे दिवस आलेले दिसून येत आहे.
राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे विधानसभा अध्यक्ष व्रुषभ सुनीलराव निस्ताने* संघटन बांधणी कडे लक्ष देत असून युवकांची फळीमजबूत करून पक्षाला तरुणांची संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत आहे.

आर्वी विधानसभा सचिव पदी दर्पणभाऊ पंजाबराव टोकसे
*राष्ट्रवादी युवक काँग्रेस आष्टी उपाध्यक्ष आशिष योगेंद्रजी वाघ*
*शाखाप्रमुख खडकी पवन सुधाकरराव नागपूरे* व
*शाखा सचिव खडकी आशिष योगेंद्रजी वाघ*
यांची नियुक्ती
*महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. ना.प्राजक्तदादा तनपुरे* *( नगरविकास, ऊर्जा,आदिवासी विकास व तंत्र शिक्षण , आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन )* यांच्या हस्ते करण्यात आली
तसेच रक्तदान शिबिर कार्यक्रमात
*सागर भोसले यांची खरांगणा सर्कल अध्यक्ष* ,
*कुनाला मते यांची वाडोना सर्कल अध्यक्ष पदी*
*शुभम सेलौटे यांची रोहना सर्कल अध्यक्ष पदी*
तर यांची *आर्वी शहर अध्यक्ष पदी रत्नदीप सुभाषराव मोटघरे* व *आर्वी शहर उपाअध्यक्ष पदी विरेंद्र विश्रामराव गवई*
यांची
मा.सुनीलभाऊ राऊत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस
मा.संदीपभाऊ किटे
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रेस ,उपसभापती प.स.वर्धा
मा. गोपालभाऊ मरसकोल्हे
आर्वी विधानसभा अध्यक्ष
मा. अनंतभाऊ झाडे
आर्वी विधानसभा सचिव
व्रुषभ निस्ताने
आर्वी विधानसभा अध्यक्ष रा.यु.कॉंग्रेस
सोनूभाऊ भार्गव
रा.कॉग्रेस आष्टी तालुका अध्यक्ष शुभम दादा नागपुरे रा.यु.कॉग्रेस आष्टी तालुका अध्यक्ष
रेवाशंकरजी वाघ , शिरिष काळे, संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थीत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे कार्यकर्ता प्रमुख पदी नियुक्त करून नियुक्ती पत्र देण्यात आले
Maharashtra News Media सच की आवाज