Breaking News

*आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या*

*आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या*

 

पाटणसावंगी विशेष प्रतिनिधि
पाटणसावंगी – गंभीर आजाराला कंटाळून गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना येथील सदभावना नगर येथे दि २८ डिसें ला सकाळी ९ च्या सुमारास घडली.
कु. करिश्मा किशोर तुसावार (२३) असे मृत तरुणीचे नाव आहे
मृत तरुणी ही काही दिवसांपासून आजारी होती त्यामुळे ती अस्वस्थ राहायची रुम मध्ये कुणी नसल्याचे पाहून तिने सिलिंग पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.सावनेर येथे शव विच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जुनघरे करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …