Breaking News

*मा.श्री राजाराम बडे यांचा सेवानिवृत्त निमित्य नागरिकांनी केला सत्कार*

*मा.श्री राजाराम बडे यांचा सेवानिवृत्त निमित्य नागरिकांनी केला सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरातले रहिवासी मा.श्री राजाराम बडे हे वर्ष १९८४ पासुन पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करीत असतांना ३१ डिसेंबर २०२० ला त्यांची पोलीस डिपार्टमेंट मधुन सेवानिवृत्त झाली असता कन्हान गांधी चौक येथे नागरिकांनी पोलीस ए.एस.आई राजाराम बडे यांना पुष्पमाला घालवुन तसेच पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

इ.स.वि.सन १९८४ पासुन राजाराम बडे हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करीत असतांना विविध पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी चांगले कामे केली असता ए.एस.आई या पदावर नियुक्ति झाली असतांना कामठी खुपीया विभाग मध्ये काही दिवस काम करीत असतांना त्यांची बदली पोलिस मुख्यालयात झाली असता ३१ डिसेंबर २०२० ला त्यांची पोलीस डिपार्टमेंट मधुन सेवानिवृत्त झाली असता कन्हान गांधी चौक येथे ढोल ताशाच्या गजरात नाचत – गाचत , गुलाल उघवुन पोलीस ए.एस.आई राजाराम बडे यांना पुष्पमाला घालवुन तसेच सर्व नागरिकांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी अजय चव्हान , गंगाधर ढोमणे , कामेश्वर शर्मा , गणेश खांडेकर , वंजारी साहेब , अक्षय फूले , रवि ढोमणे , शुभम मंदुरकर , अदरीराम कनोजिया , उमेश यादव , वर्मा काका , विनायक मसार , महादेव जी , मुकेश गंगराज , किशोर यादव , सह अनेक नागरिक उपस्थित होते .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …