Breaking News

*कन्हान शहरात १ जानेवारी शौर्य दिवस थटात साजरा*

*कन्हान शहरात १ जानेवारी शौर्य दिवस थटात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भिमा कोरेगाव येथील रणभुमीत पाचशे योध्दांनी पेशव्यांना स़ळोकी पळो लावल्याने त्यांच्या स्मृती दिवस निमित्य १ जानेवारी शौर्य दिवस थटात साजरा करुन विन्रम अभिवादन करण्यात आले .
शुक्रवार दिनांक १ जानेवारी २०२१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भीमा कोरेगाव ऐतिहासिक शौर्य दिवस निमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून भिमा कोरेगाव च्या पांचवें योद्धांना विन्रम अभिवादन करून जल्लोष उत्सवात घोषणा बाजी करत भीमा कोरेगाव प्रकरणावर मार्गदर्शन करण्यात आले . त्या नंतर मिठाई वितरण करुन नववर्ष दिनदर्शिका च्या १५० प्रतिया निशुल्क वितरण सत्य शोधक संघ कन्हान च्या वतीने वाटप करण्यात आले . कार्यक्रम यशस्वितेकरिता प्रशांत वाघमारे, चंद्रशेखर भिमटे, कैलाश बोरकर गुरुजी, सतीश भसारकर, मनिष भिवगडे, योगेंद्र (बाबु) रंगारी, निखिल रामटेके, रजनीश मेश्राम, शैलेश माटे, अशोक नारनवरे, महेश धोंगडे, प्रमोद चंद्रिकापुरे, दिनेश नारनवरे, विक्की उके, दिनेश ढोके सह अनेक समाज बांधवानी सहकार्य केले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …