*भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे गांधी चौक आर्वी येथे आंदोलन*

वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे
आर्वी – भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे गांधी चौक आर्वी येथे औरंगाबाद मध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आघाडी सरकारचा तसेच आरोपी असलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षाचा पुतळा जाळून जाहिर निषेध करण्यात आला.व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष वरुणजी पाठक,जिल्हा युवती प्रमुख शुभांगीताई भिवगडे, महामंत्री अवेज खान,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा आर्वी शहर प्रभारी दिपक डाखोळे,जिल्हा मीडिया प्रमुख तथा आष्टी तालुका भाजयुमो प्रभारी दिनेशजी लायचा,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पवार,भाजयुमो जिल्हा सचिव वैभव तिजारे,भाजयुमो उपाध्यक्ष आर्वी तालुका कृणाल कोल्हे,अंकुश मोरे स्वप्नीलजी कठाळे,ऋषिकेश गुल्हाने,भाजयुमो वर्धा मीडिया सचिव सागर ठाकरे,महामंत्री आष्टी तालुका भाजयुमो नीरज भार्गव इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…
आरोपीला कारवाई होईपर्यंत युवा मोर्चा कटिबद्ध असेल.
Maharashtra News Media सच की आवाज