Breaking News

*दुखःद निधन – सावरगाव चे श्री भगतसिंग पल्हेरिया (६३) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले*

*दुखःद निधन*

*आज सकाळी ५:०० वाजता नागपूर येथील क्रीम्स हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारावर उपचार घेत असतांना सावरगाव चे श्री भगतसिंग पल्हेरिया(६३)यांचे दुःखद निधन झाले.*

*स्व. भगतसिंगजी हे नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त विभागीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते.अत्यंत मनमिळाऊ स्वाभावाचे व्यक्तिमत्त्व असुन त्यांचे आकस्मिक निधनाने सावरगाव परिसरात एकच शोककळा पसरली तर मीत्र व आप्त परिवारावर दुखःचा डोंगर कोसळला*

*त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.*

*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो व त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो….*

*_भावपूर्ण श्रद्धांजली….*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …